Aaii Baba

Download Image
~ ~ आई – बाबा~ ~ 🙂
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली, बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment