Aakashala Tektil Ase Hat Nahi Maze

Download Image
आकाशाला टेकतील
असे हात नाही माझे
चंद्र -सूर्य साठून ठेवीन
असे डोळे नाहीत माझे
पण तुझी मैत्री साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment