Aanand Marathi Suvichar Quotes Images( आनंद मराठी सुविचार इमेजेस )

Aaplyajawal Aslelya Lahan Goshtit Aanandi VhaDownload Image
आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा.
असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात.
– स्मिता हलदणकर

प्रत्येक लहान स्मित एखाद्याच्या मनाला स्पर्श करू शकते. कोणीही आनंदी जन्माला येत नाही, परंतु आपण सर्वजण आनंद निर्माण करण्याची क्षमता घेऊन जन्माला आलो आहे.

जितकं कमी विचार कराल, तितकं आनंदी व्हाल.

कधी-कधी आपल्याला आपली चांगली बातमी स्वत: कडे ठेवावी.
प्रत्येकजण आपल्यासाठी मनापासून आनंदी होत नाही.

आनंदी रहा
त्यां लोकांसमोर,
ज्यांना तुम्ही आवडत नाही,
त्यामुळे ते जळून खाक होतील.

स्वता:ला आनंदी होण्यास मदत करा,
नकारात्मक विचार मनात ठेवू नका.

Leave a comment