Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
“आयुष्य खूप साधं असत.
कधीकधी खूप रटाळ असत.
आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे.
श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत.
प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा
प्रत्यय आला पाहिजे.”
“जरी आपण आपल्या आजूबाजूचे सर्व लोक बदलू शकत नसलात तरीही आपण निवडलेले लोक बदलू शकता. जे लोक तुमचा आदर किंवा कौतुक करीत नाहीत आणि महत्त्व देत नाहीत त्यांच्यावर आपला वेळ वाया घालवण्यासाठी आयुष्य खूपच लहान आहे. आपलं आयुष्य अशा लोकांसह घालवा जे आपल्याला स्मित देतात, हसवतात आणि आपल्याला प्रेम देतात. ”
आयुष्य सर्वात कठीण परीक्षा आहे,
पुष्कळ लोक अयशस्वी होतात
कारण ते इतरांची कोपी
करण्याचा प्रयत्न करतात,
हे लक्षात न घेता की प्रत्येकाकडे
भिन्न प्रश्नपत्रिका आहेत.
तुमच्या आयुष्यात असे लोक नेहमीच असतील जे तुमच्याशी वाईट वागतील. याची खात्री करा की आपणास बळकट बनविल्याबद्दल त्यांचे आभार मानलेले आहे?
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगले आहे कारण आपले यश इतरांद्वारे मोजले जाते. परंतु आपले समाधान आपल्या स्वत: च्या आत्म्याने, मनाने आणि हृदयाने मोजले जाते.
आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत
हे आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही
कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.
आयुष्य हे असच जगायचं असत
आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा
जग अपोआप सुंदर बनत.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका,
त्याने जगणे बाजूला राहून जाते.
जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात
आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार?
सगळे इथेच सोडून जायचे हे.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…
पण खूप जास्त लोक आपल्याला
कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका
की जणू जिंकायची सवयच आहे . . .
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!!
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर
आपण काय आहोत? यापेक्षा
आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
आयुष्यात अनेक संधी चालून येतात.
आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे.
या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे.
नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सोबती कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते …
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?
आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका,
त्याने जगणे बाजूला राहून जाते.
जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात
आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार?
सगळे इथेच सोडून जायचे हे.
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.
आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका …
कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर
आपण काय आहोत? यापेक्षा
आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
Tag: Smita Haldankar