Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण
करोत हीच सदिच्छा!
Download Image
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या या मंगलमय क्षणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो.
Download Image
अंगारकी संकष्टी चतुर्थी
निमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !
Download Image
शुभ सकाळ गणपती बप्पा मोरया
श्री वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
अंगारकी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
गजानंद श्री गणराय बाप्पा मौर्या मंगलमुर्ति मौर्या
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया,
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
Download Image
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥
अंगारकी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
अंगारकी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !
Download Image
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
ऊँ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
ऊँ महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
ऊँ गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
Download Image
ॐ गं गणपतये नमः
सर्वांना अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
आज अंगारक संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या
मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय
पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना
Download Image
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
Shree Vakratunda Mahakaya Suryakoti Samaprabha
Nirvighnam Kuru Me Deva Sarva-Kaaryeshu Sarvada॥
Translation of the Mantra
Vakratunda – Curved trunk
Mahakaya – Huge form
Surya – Sun
Koti – Billion
Sama – Equal
Prabha – Splendor
Nirvighnam – No obstacles
Kurume – Give me
Deva – God
Sarva – All
Kaaryeshu – Endeavours
Sarvada – Always
O Lord Ganesha of the curved trunk and massive body, the one whose splendor is equal to millions of Suns, please bless me to that I do not face any obstacles in my endeavors.
Tag: Smita Haldankar