Ashadhi Ekadashi Marathi Wish Pic

Ashadhi Ekadashi Marathi Wish PicDownload Image
या जगातले सगळे सुंदर आहेत रंग,
पण या नजरेला समाधान देतो पांडुरंग,
आनंद विठ्ठल ! परमानंद विठ्ठल!
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान विठला
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद देवो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Ashadhi Ekadashi

Tag:

Leave a comment