Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
आषाढी एकादशीनिमित्त मराठी सुविचार
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर – संत ज्ञानेश्वर
विश्वी विसावला तो विठ्ठल – सदगुरू श्री वामनराव पै
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा – संत ज्ञानेश्वर
पंढरीचा राजा उभा भक्तराजा, उभारूनि भुजा वाट पाहे – संत नामदेव
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पाडुरंग – संत चोखामेळा
एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या
आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुंरंगा – संत तुकाराम
अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग – संत सोयराबाई
ताल वाजे, मुदूंग वाजे, वाजे हरिची वीणा, माऊली निघाली पंढपपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सुखासाठी करिसी तळमळ, तरि तू पंढरीसी जाय एकवेळ,
मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मी दुःख विसरसी – संत नामदेव
नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबासी वाहू..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
येई गा तु मायबापा पंढरीच्या राया, तुजविण क्षिण क्षिण झाली काया…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
हेचि व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास – संत तुकाराम
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar