Ashadi Ekadashi Wishes In Marathi – आषाढी एकादशी मराठी शुभेच्छा

Ashadi Ekadashi Wishes In MarathiDownload Image
आषाढी एकादशी मराठी शुभेच्छा
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपूर..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,
गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि,
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

देव माझा विठू सावळा…
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा, आर्शिवाद द्यावा हाचि मज…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

ह्रदय बंदिखाना केला, आंत विठ्ठल कोंडीला…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती, रखमाईच्या पती सोयरिया…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Ashadhi Ekadashi

Tag:

Leave a comment