Best Marathi Status Images For Facebook Whatsapp

God Status Image In MarathiDownload Image
जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात.

ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे..
कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.
-स्मिता हळदणकर

कुणाला मी पसंत आहे आणि कोण मला नापसंत करते या गोष्टी ची मला चिंता नाही.
माझ्याकडे आणखी महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी आहेत. जर तुम्ही माझ्यावर प्रेम केले तर माझ तुमच्यावर प्रेम आहे. जर तुम्ही मला साथ दिली तर माझी तुम्हाला साथ आहे. जर तुम्ही माझा द्वेष करीत असाल तर मला काळजी नाही. आयुष्याची गाडी चालते की तुमच्याबरोबर किंवा तुमच्याशिवाय.
-स्मिता हळदणकर

खरी नाती
ज्यांना जाणवते त्यांचे च डोळे फक्त ओलसर होतात. मतलबी संबंध ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते की नाही पाणी
-स्मिता हळदणकर

थोडीशा Attitude (वृत्ती) आपल्या खिशात ठेवा.
दुसर्‍यास दुखविण्याकरिता याचा वापर करु नका,
परंतु जेव्हा तुमचा स्वाभिमान इतर लोकं पारखत असेल तेव्हा वापर करा.
-स्मिता हळदणकर

प्रत्येक हृदयात काही वेदना असतें. केवळ अभिव्यक्तीचे मार्ग भिन्न असतात. काही जण त्यांच्या डोळ्यात लपवतात तर काही त्यांच्या हास्यात लपवतात.
-स्मिता हळदणकर

माझी मनोवृत्ती आपण माझ्याशी कशी वागता यावर आधारित आहे.

वेळ बहिरा आहे, कोणाचं ऐकत नाही,
पण तो आंधळा नाही, प्रत्येकाला पाहतो.
-स्मिता हळदणकर

त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका
जो तुमच्यावर विश्वास ठेवतो,
आणि त्या व्यक्तीवर
विश्वास ठेवू नका,
जो तुमच्याशी खोटे बोलतो.

किती मजा वाटते ना, एखाद्याचे खोटे बोलणे ऐकून
जेव्हा आपण आधीच सत्य जाणून असतों.
-स्मिता हळदणकर

कधीही मूर्खांशी वाद घालू नका. ते आपल्याला त्यांच्या पातळीवर खाली खेचतील आणि अनुभवाने आपल्यास पराभूत करतील.
-स्मिता हळदणकर

तुमच्या आयुष्यात असे लोक नेहमीच असतील जे तुमच्याशी वाईट वागतील. याची खात्री करा की आपणास बळकट बनविल्याबद्दल त्यांचे आभार मानलेले आहे?
-स्मिता हळदणकर

“जरी आपण आपल्या आजूबाजूचे सर्व लोक बदलू शकत नसलात तरीही आपण निवडलेले लोक बदलू शकता. जे लोक तुमचा आदर किंवा कौतुक करीत नाहीत आणि महत्त्व देत नाहीत त्यांच्यावर आपला वेळ वाया घालवण्यासाठी आयुष्य खूपच लहान आहे. आपलं आयुष्य अशा लोकांसह घालवा जे आपल्याला स्मित देतात, हसवतात आणि आपल्याला प्रेम देतात. ”
-स्मिता हळदणकर

दूध आणि साखरेला भेटण्यापूर्वी कॉफीला हे माहित नव्हते की ते किती छान आणि गोड आहे. आपण व्यक्ती म्हणून चांगले आहोत परंतु जेव्हा आपण योग्य लोकांना भेटतो आणि मिसळून जातो तेव्हा अधिक चांगले होतो…. संपर्कात रहा.
-स्मिता हळदणकर

मी देव मानतो पण माणसात राहणारा.

Leave a comment