Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
या चॉकलेट डेला तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि समस्या निघून जाऊ दे आणि तुमच्या जीवनात चॉकलेटप्रमाणे सुखाचा गोडवा कायम राहू दे…
Download Image
तुमच्या आयुष्यातील गोडवा चॉकलेटसारखा असाच कायम टिकून राहो…
Happy Chocolate Day
Download Image
हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजुक,
त्यात तु एका ड्राय फ्रुटचा तडका
तुच आहेस माझ्या दिलाचा तुकडा
Happy Chocolate Day
Download Image
प्रेम हे च्विगंम सारखं आहे,
ज्याचा गोडवा फक्त सुरूवातीलाच असतो.
मात्र मैत्री चॉकलेटसारखी असते कायमस्वरूपी गोडवा देणारी…
Happy Chocolate Day
Download Image
तुझ्यासाठी खास पाठवल्या आहेत या शुभेच्छा…
डार्क चॉकलेटमध्ये बुडवून आणि प्रेमाने सजवून..
HAPPY CHOCOLATE DAY
Download Image
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
फक्त लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात DAIRMAILK खाशील
Happy Chocolate Day
Download Image
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस.
Happy Chocolate Day
Download Image
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील.
Happy Chocolate Day
Download Image
गोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा,
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच रहा.
Happy Chocolate Day
Download Image
माहित आहे मला
चॉकलेट आवडते तुला..
खूप खूप Chocolates
देईन Chocolate Day ला,
पण आधी तू ही Promise कर मला,
Kiss Day ला Kiss तू देशील मला…!
Download Image
‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit-Kat’ ची शपथ,
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…
Happy Chocolate Day!
Download Image
‘Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..
‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..
‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
‘Five Star’ आहेस तू…
Happy Chocolate Day!
Download Image
Chocolate
सारख्या माझ्या
सर्व मित्र मैत्रिणींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा…
Download Image
माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना
आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,
Chocolaty शुभेच्छा…