Ganesh Chaturthi Status In Marathi

Ganesh Chaturthi Status In MarathiDownload Image
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा – सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय, हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत याच सदिच्छा!

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment