Gita Jayanti Quotes In Marathi

Gita Jayanti Quotes In MarathiDownload Image
गीता जयंती निमित्त मराठमोठ्या शुभेच्छा
जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आहे.
जे काही घडत आहे, ते चांगल्यासाठी होत आहे.
जे होईल ते ही चांगल्यासाठीच होईल.
शुभ गीता जयंती

मनुष्य आपल्या विश्वासाने बनतो,
जसा तो विश्वास ठेवतो,
तसेच तो बनतो।
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गेलेला दिवस आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसाची चिंता करु नका
कारण जे होणार ते आजच होईल
जे काही होते ते चांगल्यासाठीच होते
त्यामुळे वर्तमानकाळाचा आनंद घ्या
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गीतेत लिहिले आहे
निराश होऊ नकोस
कमजोर तुझी वेळ आहे
तू नाहीश्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या इच्छा शक्तीच्या माध्यमातून स्वत:ला चांगले वळण द्या
कधीही स्व: इच्छेने स्वत:ला उध्वस्त करु नका
हिच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू होऊ शकते
श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

क्रुती करणे तर तुझा अधिकार आहे,
पण त्याच्या फळावर कधीच नाही।
फळाची इच्छा ठेवून कर्म कधीही करू नका,
आणि तुमचे काम न करण्यात पण कोणतीही आसक्ती नाही।
गीता जयंतीच्या शुभेच्छा!

ना हा देह तुझा आहे, ना तू देहाचा आहेस.
तो अग्नी, पाणी, वायु, पृथ्वी, आकाश यापासून बनलेला आहे,
आणि यातच तो मिसळणार।
पण आत्मा स्थिर आहे, मग तुम्ही काय आहात?
गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही,
द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि
जो कधी कामना करत नाही.
तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो.
तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे.

विचार करून वेळ का वाया घालवताय?
तुम्ही व्यर्थ कोणाची भीती बाळगता?
तुला कोण मारू शकेल?
आत्मा जन्म घेत नाही आणि मरत नाही.
शुभ गीता जयंती

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Gita Jayanti Wish In Marathi
  • Gita Jayanti In Marathi Wish Image
  • Gita Jayanti Wish Image In Marathi
  • Gita Jayanti In Marathi Wishing Photo
  • Gita Jayanti Status Pic In Marathi
  • Gita Jayanti Quote Photo In Marathi
  • Shubh Gita Jayanti Quote In Marathi
  • Gita Jayanti Marathi Message Picture
  • Happy Gita Jayanti Marathi Quote Image

Leave a comment