Good Morning Marathi Messages With Images ( गुड मॉर्निंग मराठी इमेजेस सह मेसेजेस )

Sending Good Morning Marathi WishDownload Image
आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
गुड़ मोर्निग

शुभ सकाळ
नेहमी आनंदी रहा, जे प्राप्त झाले, ते पुरेसे आहे. आपला प्रत्येक क्षण शुभ, सुंदर आणि आनंदाने भरला जावो.

Good Morning
“आयुष्यातील आनंदाचा अर्थ लढाई लढणे नव्हे तर त्या टाळणे होय. कुशलतेने माघार हा सुद्धा स्वत: चा विजय आहे.”
तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो.

Good Morning
“जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका,
देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.”
सुखद व मंगलमय दिवसाची शुभेच्छा

त्या जीवनाला प्रेम करा जे तुम्ही जगात आहे,
ते जीवन जागा ज्याला तुम्ही प्रेम करत आहे.
गुड मोर्निंग

दररोज जागे व्हा आणि आपल्या जीवनासाठी आभार मना.
गुड मोर्निंग

प्रत्येक नवीन सकाळी
आपण पुन्हा जन्माला येतो,
आज आपण जे करत आहोत
तेच महत्त्वाचे आहे.
गुड मोर्निंग

उठ, ताजेपानासः सुरुवात करा, दररोज चमकण्याची संधी पहा.
गुड मोर्निंग

प्रत्येक सकाळ ची सुरुवात तुमचे ध्येय तुमच्या डोळ्यात ठेवून करा
गुड़ मॉर्निंग !

“जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग

गुड मोर्निंग
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी
वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त
तुमची काळजी घेणं हाच असतो.

Leave a comment