Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा तुमची झाली पाहिजे..!!
गुड मॉर्निंग
आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल
पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.
गुड मॉर्निंग
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
गुड मॉर्निंग
अशक्य असं या जगात काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे.
गुड मॉर्निंग
आधी सिध्द व्हा,
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.
गुड मॉर्निंग
कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते.
आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.
गुड मॉर्निंग
ज्याच्याजवळ उमेद आहे
तो कधीही हरू शकत नाही.
गुड मॉर्निंग
कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.
गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग
अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते,
ते म्हणजे तो अपयशी का आहे याच “कारण.”
गुड मॉर्निंग
कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं
आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे.
गुड मॉर्निंग
जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचे असेल
तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा.
गुड मॉर्निंग
प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी
त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे.
गुड मॉर्निंग
ध्येयाने संघर्ष करा
आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या.
गुड मॉर्निंग
जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी
दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते.
गुड मॉर्निंग
यश कधीच सावलीत मिळत नसते
त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते.
गुड मॉर्निंग
प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता,
ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता.
गुड मॉर्निंग
यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते,
यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात,
यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते
पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
गुड मॉर्निंग
ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात
त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात.
गुड मॉर्निंग
छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठ यश मिळवण्यासाठी.
गुड मॉर्निंग
शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे.
गुड मॉर्निंग
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
गुड मॉर्निंग
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
कष्ट इतक्या शांततेत करावे
कि यश धिंगाणा घालेल.
गुड मॉर्निंग
दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो
तो खरा यशस्वी माणूस.
गुड मॉर्निंग
वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत,
कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात,
पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते.
गुड मॉर्निंग
छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही…
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते… कारण…
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात… पण…
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो…..!
गुड मॉर्निंग
पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा कारण….
जिंकला तर….
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल,
आणि…….
हरला तर स्वतःचाच अहंकार हराल . . .
गुड मॉर्निंग
यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरू नका.
गुड मॉर्निंग
नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे.
लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…
गुड मॉर्निंग
आपल नशिब आपण स्व:तह उजळवयाच असत.
गुड मॉर्निंग
जेव्हा आपण मेहनत करु तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच फळ भेटेल.
अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही.
प्रयत्नांशी परमेश्वर….!
गुड मॉर्निंग
|| यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो… ||
गुड मॉर्निंग
काही मिळाले किंवा नाही मिळाले…
तो नशिबाचा खेळ आहे…
पण, प्रयत्न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच पडेल…
गुड मॉर्निंग
परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते,
तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो.
गुड मॉर्निंग
ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
गुड मॉर्निंग
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर …
तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल …
गुड मॉर्निंग
तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते
ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती’
गुड मॉर्निंग
भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात.
म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते.
नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात.
गुड मॉर्निंग
दृष्टी जी डोळ्यामुळे मिळते आणि दृष्टीकोन जो बुद्धीमुळे
गुड मॉर्निंग
कधीच म्हणु नका तुम्हाला शक्य नाही
हि एका पराभूताची मानसिकता आहे.
गुड मॉर्निंग
भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भुतकाळात कुढत राहा.
गुड मॉर्निंग
यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे
जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे.
गुड मॉर्निंग
चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची.
गुड मॉर्निंग
तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा
एक नवीन जग तुमच्या समोर असेल.
गुड मॉर्निंग
उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि
आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो.
गुड मॉर्निंग
जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा,
वेगळा विचार करा.
गुड मॉर्निंग
कधी तुम्ही जिंकत असता
कधी तुम्ही शिकत असता.
गुड मॉर्निंग
प्रत्येक संकटात संधी दडलेली असते.
गुड मॉर्निंग
आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या
भीतीला समोर जावच लागते.
गुड मॉर्निंग
यश मिळवण्याच्या पुस्तकात
अपयश हा महत्वाचा धडा आहे.
गुड मॉर्निंग
मला गजराच्या घड्याळाची गरज नाही
माझी ध्येय मला उठवण्यास समर्थ आहेत.
गुड मॉर्निंग
प्रत्येकाकडे स्वप्न असतात
पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते.
गुड मॉर्निंग
निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे.
गुड मॉर्निंग
“यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं”.
गुड मॉर्निंग
“आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि
समजावं, आपला उत्कर्ष होतोय”
गुड मॉर्निंग
तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात..
मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.
गुड मॉर्निंग
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
गुड मॉर्निंग
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
गुड मॉर्निंग
सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.
गुड मॉर्निंग
दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे.
गुड मॉर्निंग
ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल….
गुड मॉर्निंग
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती
आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश….
गुड मॉर्निंग
हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .
गुड मॉर्निंग
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकुन कंटाळा आल्याने गंमत म्हणुन हारलो आहे.
गुड मॉर्निंग
संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहिण्यासाठीच येतात.
गुड मॉर्निंग
तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा
एक नवीन जग तुमच्या समोर असेल
गुड मॉर्निंग
चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची.
गुड मॉर्निंग
जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच गरजेचं होईल
तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता.
गुड मॉर्निंग
आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसुन
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.
गुड मॉर्निंग
साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात
आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात.
गुड मॉर्निंग
ध्येय ठरल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या.
गुड मॉर्निंग
संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहिण्यासाठीच येतात.
गुड मॉर्निंग
सकारात्मक विचारांची उंची वाढवा
आणि निश्चित ध्येय गाठा.
गुड मॉर्निंग
तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..
मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.
गुड मॉर्निंग
केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
गुड मॉर्निंग
यशस्वी आणि अपयशी माणसात एकच फरक आहे
तो त्याचा वेळ कसा व्यतीत करतो.
गुड मॉर्निंग
तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात
तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही.
गुड मॉर्निंग
जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.
गुड मॉर्निंग
काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल,
त्यात जिव ओता आणि त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
गुड मॉर्निंग
बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही
आणि ज्यांना स्वत:च मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही.
गुड मॉर्निंग
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.
परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही
“जिंकण्यासाठीच लढेल”.
गुड मॉर्निंग
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले
निर्णय बदलतात.
गुड मॉर्निंग
“”कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे,
जी माणसाची क्षमता तपासते आणि
त्याला विकासाच्या मार्गावर नेते.””
गुड मॉर्निंग
घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.
त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
गुड मॉर्निंग
आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली
की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
गुड मॉर्निंग
चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते
त्याला कोणीच हरवू शकत नाही.
गुड मॉर्निंग
यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका
आणि कष्टाला घाबरू नका.
गुड मॉर्निंग
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar