Gudi Padwa Wishes In Marathi

Gudi Padwa Wishes In MarathiDownload Image
“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”

“प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा”

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य
आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”

नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी,
आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…
नववर्षाच्या निमित्ताने आज !

नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा

गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…
चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…शुभ गुढीपाडवा.

आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा.

आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..
नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..
हॅपी गुढीपाडवा

जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे,
प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो..तुमचे नववर्ष हे येणारे

गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा क्षण आला आहे
नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे आजचा दिवस खास

नववर्षाच्या आरंभाने होईल जुन्याचा नायनाट
अशीच सगळ्यांनी मिळून लावू कोरोनाची विल्हेवाट

नवा दिवस नवी सकाळ..चला एकत्र साजरं करूया..
गुढीचं पर्व आणि एकमेकांना देऊया शुभेच्छा.

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.

नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने

पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू
एकमेंकाना साह्य करू
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू

कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच
हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा

“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment