Happy Bhaubeej Shubhechha

Happy Bhaubeej ShubhechhaDownload Image
बहिण भावाचा, सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

आज त्या क्षणांची येत आहे आठवण,
बालपणीचा रम्य काळ, खूप मिस करते तुला भावा.
हॅपी भाऊबीज शुभेच्छा.

भाऊबीजेचा सण आहे, भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे,
लवकर घे ओवाळून दादा, गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.

भावाबहिणीचं असं हे प्रेम, नाही समजणार हा संसार, करा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव,
भलेही एकमेकांप्रती कितीही असो तक्रार, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भेटायला भाऊ येणार.
भाऊबीज शुभेच्छा.

भाऊबीज हा बहाणा आहे, रूसलेल्या बहिणीला मनवायचं आहे,
हलवा पुरी खायची आहे आणि बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे.
भाऊबीज शुभेच्छा.

संसारात जितकी नाती आहेत, त्या सगळ्यात भाऊ-बहिणीचं नातं सर्वात खास आहे.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Bhai Dooj Marathi

Tag:

Leave a comment