Happy Janmashtami Status In Marathi

Happy Janmashtami Status In MarathiDownload Image
दही, लोणी ज्याची आवड… आज आहे त्याचा जनमदिवस… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
जय श्री कृष्ण
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

भगवान कृष्णाची शिकवण घेऊन करुया
मानवी जगाचे कल्याण,करुया दहीहंडीच्या शुभेच्छा!

दहीकाल्याचा उत्सव मोठा नाही आनंदाला तोटा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

शून्यालाही येते किंमत त्याच्यापुढे राहा फक्त एकत्र उभे, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

गोविंदा रे गोपाळा…. गर्दी टाळा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्ण मुरारी नटखट भारी… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना, पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा

जय श्री कृष्ण म्हणून करुया दिवसाची सुरुवात, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्णाची भक्ती मनी त्याची शक्ती… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

रंग सावळा ग ज्याचा प्रेमळ ग तो सखा, आला आला माझा कृष्ण कन्हैय्या आला
तुझ्यासाठी माझे जीवन सारे मी वेचले… जन्माष्टमीच्या शुभेच्छा

दिन हा सोनियाचा कृष्ण घरी आला…चला करु काला आणि साजरा करु दहीकाला

सण हा मोठा आनंदाचा श्रीकृष्ण जन्माचा, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

आला आला माझा कन्हैया आला, कोणीतरी त्याला लोण्याचा गोळा चारा
मथुरेत आज आनंद झाला… आज माझा कृष्ण जन्माला आला

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment