Happy Krishna Janmashtami Messages In Marathi

Happy Krishna Janmashtami Messages In MarathiDownload Image
गोकुळमध्ये ज्याचा निवास
ज्याने गोपिकांसह रचला इतिहास
देवकी-यशोदा ज्याची आई
असा आहे आमचा कृष्णा.
शुभ जन्माष्टमी

कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा
सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया
सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

चला मिळून सारे सजवूया नंदलाला
मिळून सारे गाऊया कृष्ण भजन
जो दाखवतो सर्वांना मार्ग
आणि हरतो सर्वांचे दुःख
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

नंदच्या घरी आला आनंदीआनंद
जेव्हा आला नंदच्या घरी गोपाळ कन्हैया
जय हो मुरलीधर गोपाळाची
जय हो कन्हैया लाल की
हॅपी जन्माष्टमी

आजच्या या पवित्र दिनी भगवान कृष्णाने घेतला जन्म
आणि सुरु झाले कलियूग… त्याच्या चरणी नतमस्तक होऊन
घेऊया त्याचा आशीर्वाद, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

आज गोकुळात रंग खेळतो हरी…. राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
रंगात रंग तो शाम रंग पाहण्या नजर भिरभिरते… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment