Happy Promise Day Short Quote In Marathi

Happy Promise Day Short Quote In MarathiDownload Image
1. तू माझी कायम साथ देशील मला वचन दे

2. मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन तुला वचन आहे – Happy Promise Day


3. कधी तुला रडावं वाटलं तर मला बोलाव, हसविण्याचं नाही पण तुझ्याबरोबर रडण्याचे वचन नक्की देते

4. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत मी तुला साथ देईन – Happy Promise Day

5. आपल्या नात्यात नेहमी तूच प्रथम असशील हे माझं तुला वचन आहे

6. मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन – Happy Promise Day

7. तू कायम राहण्याचं वचन दिलंस तर मी कधीही सोडून जाणार नाही हे वचन

8. तुला कधीही भूक लागली तरीही मी कायम तुला नुडल्स करून देईन हे माझं तुला प्रेमाचं वचन

9. कायम तुझीच मी – Happy Promise Day

10. तुझा मी, माझी तू – Happy Promise Day

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment