Independence Day Whatsapp Messages In Marathi

Independence Day Whatsapp Messages In MarathiDownload Image
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वंदे मातरम्.

विविधतेत एकता आहे आमची शान, याचमुळे आहे माझा देश महान.

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…तू अखंड राहो
हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय.

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…वंदे मातरम्.

नावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणुकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी.

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटं आहे आपण जगणार फक्त देशासाठी.

जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या
त्या शहीदांना आम्ही वंदन करतो
ज्यांनी देशापुढे आपल्या जीवनाला दुय्यम ठरवले
त्यांना आमचा सलाम….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जे आज आपल्यात नाहीत, परंतु आजही नावरूपाने आपल्यात आहेत,
अशा साहसी सैनिकवीरांना सलाम
जे आपल्या भारताची खरी शान आहेत, वंदे मातरम्

सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे
सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे
जय हिंद जय भारत….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांमुळे देशाची आहे शान
देशभक्तांमुळे देशाचा आहे मान
आम्ही त्या देशाची फुलं आहेत मित्रांनो
ज्या देशाच नाव आहे हिंदुस्तान

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Happy Independence Day Whatsapp Status Photo In Marathi
  • Independence Day Messages In Marathi
  • Independence Day Whatsapp Marathi Pic
  • Independence Day Whatsapp Marathi Image
  • Best Independence Day Message In Marathi
  • Independence Day Message In Marathi
  • Independence Day Shayari In Marathi
  • Independence Day Good Morning In Marathi
  • Happy Independence Day Quotes In Marathi

Leave a comment