Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
1.चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश….
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी रासलीला,
मुग्ध धरती सारी रंगली पाहून त्यांना…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
3. चंद्र पौर्णिमेचा सुरेख, नभी पूर्ण गोल दिसतो,
पांढरा शुभ्र, धवला छान, शीतल गोड प्रकाश दतो…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
4. केशरयुक्त दुधाची चवदार साथ, ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात, म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान, दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
5. कितीही रात्री जागल्या तरी, पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
6. तुझे आणि माझे जुने प्रेम झाले, किती दाट त्या घट्ट सायीपरी, तरि केशराचा नवा गंध देतो, नवे रूप कोजागिरीच्या परी….कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
7. तोच नेहमीचा चंद्रमा नभी, अन चांदणी माझ्या दारी उभी,
कोजागिरीला वेगळेच जग पृथ्वीवरी,
जसे गगनाची दुनिया पृथ्वीवरी उभी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8. शारदाची रात जागवता, शुभ्र चांदण्यात चंद्रही रमला,
मोहक सुगंध सुवास पसरला, चांदण्यांच्या विळख्यात विरला
9. कोजागिरीचा चंद्र गालात हसत होता, गुणगुणत वाऱ्यासवे झुल्यावरी झुलत होता
10. आकाशगंगा तेजोमय झाली, नभात चंद्रफुलांची उधळण झाली,
कोजागिरीचा चंद्र पाहण्या वसुंधराही आतूर झाली…
11.कोजागिरीचा चंद्र जसा चांदण्यासमवेत रमतो,
त्याला पाहतात मला तुझा भास होतो…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
12. लिहून झाली कविता तरी, वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय आज रात्र अपूरी आहे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
13. कोजागिरीचा चंद्र तोच पण वाटे नवा नवा,
कितीही क्षण एकत्र घालवले तरी वाटे मज तुझा सहवास हवा हवा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
14. कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत होती पाण्यात,
चांदणी रात पसरली होती धरती आणि अंबरात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
15. कोजागिरीला दिसतो जो चंद्रमा नभात, रोज मी पाहत असतो त्याला तुझ्या रूपात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
16. मावळतीची घाई झाली सूर्यास,
कारण आज चमकण्यास आला आहे कोजागिरीचा चंद्र नभात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
17. थकलेला दिनकर मग हळू हळू निद्राधीन होतो,
आभाळाच्या पटलावरतील कोजागिरीचा चंद्र उगवतो…
कोजागिरीच्या शुभेच्छा
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar