Kojagiri Purnima Wishes In Marathi

Kojagiri Purnima Wishes In MarathiDownload Image
दूध हे केशरी, कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा…
आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक
आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाचा जोडीदार, त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा आणि कधी कधी वाघोबा होतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आजच्या रात्री शुभ्र चांदण्यात, एकमेकांचे होऊन जाऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

दूध केशरी, चंद्र – चांदणे,
कोजागिरीचे रूप आगळे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम
आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो
हिच आजच्या दिवशी प्रार्थना…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू य सण कोजागिरीचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा, उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा, सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment