Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
विश्वरत्न, भारतरत्न, भारत चे संविधान निर्माता
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम!
6 डिसेंबर
महापरिनिर्वाण दिनाच्या प्रसंगी
डॉ बाबासाहेब आंबेडकर ना श्रद्धांजलि !
कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली….
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते.
पण माझ्या भिमाने तर
पाण्यालाच आग लावली ..
जय भीम!
महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
।।।।। जय भिम ।।।।
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…
समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार
महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञान देवतेला, नमन त्या महापुरुसला नमन अशा आपल्या बाबासाहेबाना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी नमन!
भारतरत्न परमपूज्य विश्वभूषण महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस
विनम्र अभिवादन
राज्यघटनेचे
शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!
लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक
वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती राष्ट्रनिष्ठा
ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची केली परिकाष्ठा
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली.
दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक
स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे.
या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.
न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..
दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”
कारण एका महाराचा मुलगा,
अवघ्या 33 कोटींना पुरला..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन्!
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar