Maharashtra Day Wishes In Marathi

Maharashtra Day Wishes In MarathiDownload Image
मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा !
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा

गर्जा महाराष्ट्र माझा…. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा…

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा

इतरांना पडला असेल विसर पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Maharashtra Day

Tag:

More Pictures

  • Maharashtra Day Wish In Marathi
  • Maharashtra Day Quote In Marathi
  • 1 May Maharashtra Day And Workers Day Quote In Marathi
  • Maharashtra Din Quotes In Marathi
  • Jay Maharashtra 1 May Maharashtra Din
  • Maharashtra Din
  • Happy Maharashtra Day
  • Maharashtra Din Marathi Image
  • 1 May Maharashtra Din

Leave a comment