Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
मैत्रीत शिकावं, शिकवावं. एकमेकांना समजावून घ्यावं.
खुल्या मनानं कौतुक करावं, चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!❤
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar