Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
स्वत: वर विश्वास ठेवणे हे यशाचे पहिले रहस्य आहे.
“आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय “हा कधीच चुकीचा नसतो..”
“फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची”
“जिद्द आपल्यात हवी असते…..”
मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी, जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
जेव्हा तुम्हाला सर्वकाही तुमच्या विरुद्ध जाते आहे असं वाटतं असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते न की वाऱ्याच्या बरोबर.
“स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर वाहून जातील…
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची प्रेरणा देईल….!
काहीच मिळत नाही जगात मेहनतीशिवाय माझी स्वतःची सावली सुध्दा मला उन्हात आल्यानंतर मिळाली.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर
आपण काय आहोत? यापेक्षा
आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.
अशक्य असं या जगात काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे
आवड आणि आत्मविश्वास असेल
तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
Tag: Smita Haldankar