Nag Panchami Marathi Quote Image

Nag Panchami Marathi Quote ImageDownload Image
हर हर महादेव
शिव बाबा ला प्रिय आहे नाग-देवता,
करतात आपल्या सर्वांची पूर्ण इच्छा,
होतील सर्व काम पूर्ण आपल्या सर्वांचे,
जर असेल आपल्या सर्वांची शुद्ध भावना.
आपणास व आपल्या परिवारास
नाग पंचमी या सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment