Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
नातं असलं तर आरश्या सारखं असावं, जे हसेल पण साथ साथ, आणि रडेल पण साथ साथ.
नाती विजेच्या तार सारखी असतात,
चुकीची जुळलेली तार आयुष्यभर झटके
देतात आणि योग्य तार आयुष्यभर
प्रकाश देत राहतात.
काही नात्यांना नाव नसतात, तर काही नाती फक्त नावा पुरतीच असतात.
नाती आता कौडी मोलाने विकू लागली आहे,
खरी कमी आणि मतलबी जास्त तोलू लागली आहे.
नाती सुद्धा तराजूत तुलायला लागली आहे.
प्रेम कमी, मतलबी जास्त चालायला लागली आहे.
खरी नाती
ज्यांना जाणवते त्यांचे च डोळे फक्त ओलसर होतात. मतलबी संबंध ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते की नाही पाणी.
-स्मिता हळदणकर
Tag: Smita Haldankar