Netaji Subhash Chandra Bose Jayanti Marathi Whatsapp Status Image

Netaji Subhash Chandra Bose Jayanti Marathi Whatsapp Status ImageDownload Image
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीदिनी,
माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जे म्हणले होते की,
“तुम्ही मला रक्त द्या आणि मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन!”
ते भारतीय इतिहासातील एक महान नेत्यांपैकी
राहिले आहेत. जे राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी
शेवटच्या श्वासापर्यंत लढले होते.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment