Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!
Download Image
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला
पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!
Happy New Year
Download Image
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे,
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे.
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
Download Image
सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
आपणास व परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे, आर्थिक भरभराटीचे, वैभवाचे,
आरोग्यदायक व मंगलमय जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Download Image
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत,
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
Download Image
हेप्पी न्यू यर
नवीन वर्ष आपणां सर्वांससुखाचे, समृद्धीचे,
भरभराटीचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो
Download Image
स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
Download Image
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
Download Image
“पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन”
Download Image
चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
Download Image
“सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष…..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
Download Image
नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास
सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो
हि सदिच्छा..
Download Image
“नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास
सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो
हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण
अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..”
Download Image
“गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
Download Image
“सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”
Download Image
“पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन”
Tag: Smita Haldankar