Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
काही व्यक्ती..
सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात…
त्या तुमच्या जवळ असोत किंवा नाही
त्यांच्या आठवणींचा सुगंध
सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो.
आदर असेल त्यांच्या बद्दल प्रेम असणे जरूरी नाही … परंतु जर प्रेम असेल तर … त्यांच्या बद्दल आदर असणे फार महत्वाचे आहे.
प्रॆम हॆ टवटवीत दिसणार्यासुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथमत्याच्या काटयांशी खॆळावं लागत.❤
‘प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी
‘म’ म्हणजे मन माझ.
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.❤
जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल.❤
जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्याच जग तुमच्यात असते.❤
आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..!❤
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.❤
प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत
नाही ,
प्रेमात जिवन वाया घालवू नका ,
पण जिवनात प्रेम करायला विसरु
नका.
“प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो. म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.”❤
आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात … पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.
प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
डोळ्याला आवडतं ते प्रेम नसत,
मनाला भावत ते प्रेम.
जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम
Tag: Smita Haldankar