Rabindranath Tagore Jayanti Messages In Marathi

Rabindranath Tagore Jayanti Messages In MarathiDownload Image
समुद्रकिनारी उभं राहून पाण्याकडे नुसतं पाहिल्यानं समुद्र पार करता येत नाही.
असे महान विचारक, भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार , साहित्यिक , कवी , तत्वज्ञ , लेखक, नोबेल पुरस्कार विजेते
श्री रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त विनम्र अभिवादन ..!

अवघ्या हिन्दोस्तानला ज्यांच्या गीता ने एक केल!
सर्व धर्म समभाव शिकविला….
राष्ट्रगीता चे शिल्पकार श्री. रवींद्रनाथ टागौर
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व शतश: नमन!

समुद्रकिनारी उभं राहून पाण्याकडे नुसतं पाहिल्यानं समुद्र पार करता येत नाही.
असे महान विचारक, भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार , साहित्यिक , कवी , तत्वज्ञ , लेखक, नोबेल पुरस्कार विजेते
श्री रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त विनम्र अभिवादन ..!

नोबेल पारितोषिकाने सन्मानित, भारतीय कवी, लेखक, शिक्षणतज्ञ,
भारताच्या राष्ट्रगीताचे निर्माते आदरणीय रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

महान तत्वज्ञ साहित्यिक राष्ट्रगीताचे रचनाकार
रवींद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथी निमित्त
शतश: नमन..!

अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी आपली कला, साहित्य आणि
तत्वज्ञानाच्या माध्यमातून सांगितलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत.
प्रयोगशीलतेप्रमाणेच परंपरेचेही पाईक असणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

महान चित्रकार,कादंबरीकार,नाटककार,साहित्यिक, संगीतकार गीतकार,
दोन देशांच्या राष्ट्रगीताचा जन्मदाता थोर ब्राम्होपंथी
श्री गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ज्यांच्या साहित्यातील अजरामर निर्मिती
म्हणजे जण गण मन आणि गीतांजली.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment