Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
कमळाच्या पुष्पवर विराजमान देवी, देते ज्ञानाचा सागर व
म्हणे अगदी चिखलात कमळ व्हा, आपल्या कृतीतून महान बना.
तुम्हाला सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
सरस्वती माता तुमच्या जीवनात ज्ञान, किरण,
संगीत, सुख, शांति, धन, संपत्ति, समृद्धि
आणि प्रसन्नता आणेल.
तुम्हा सर्वांना सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
सरस्वती माता तुमच्या जीवनात ज्ञान, किरण,
संगीत, सुख, शांति, धन, संपत्ति, समृद्धि
आणि प्रसन्नता आणेल.
सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
“सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा
सरस्वती पूजनच्या हार्दिक शुभेच्छा”
Download Image
सरस्वती पूजन च्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी,
आपणा सर्वांना देवी सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
सर्व शिक्षणाचे दिवे लावू, निरक्षरांना शिक्षित करूया,
समतेचे समर्थन करूया, झोपलेल्यांना जागे करूया.
सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
हे सरस्वती पूजन तुमच्या घरात
व आयुष्यात सुख संपत्ति आणि ज्ञानाचा
वर्शाव करेल अशी आमची तुम्हास व
तुमच्या परिवारास अनेक शुभेच्छा।
Download Image
माता सरस्वती तुम्हाला सदैव शुभ विचार देत राहो
व तिचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो .
सरस्वती पूजा च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
देवी सरस्वतीला प्रार्थना आहे की
तिचा आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर
आनंद देत राहो.
सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
कमळाच्या पुष्पवर विराजमान देवी, देते ज्ञानाचा सागर व
म्हणे अगदी चिखलात कमळ व्हा, आपल्या कृतीतून महान बना.
तुम्हाला सरस्वती पूजनाच्या अनेक शुभेच्छा
Download Image
ज्ञानदेवी सरस्वतीच्या पूजन दिनी खुप खूप शुभेच्छा
Download Image
सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा
Download Image
सरस्वती पूजनाच्या तुम्हास व तुमच्या परिवारास खूप शुभेच्छा
Tag: Smita Haldankar