Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
शिंपल्यात मोती शोधायचा नसतो
मिळाला तर बघायचा असतो
मला वाटतं प्रत्येक क्षण
असा टपोरा जगायचा असतो… 🙂
– चंद्रशेखर गोखले
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
शिंपल्यात मोती शोधायचा नसतो
मिळाला तर बघायचा असतो
मला वाटतं प्रत्येक क्षण
असा टपोरा जगायचा असतो…