SHUBH DEEPAVALI

SHUBH DEEPAVALIDownload Image
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Diwali Marathi

Tag:

3 Responses on “SHUBH DEEPAVALI”

Prasad Modak says:

जैसी दीपकलिका धाकुटी I परि ती बहू तेजाते प्रकटी I तैसी सद् बुद्धी ही थेकुटी I म्हणो नये II
मी अविवेकाची काजळी,
फेडुनि विवेक दीप उजळी |
ती योगिया पाहे दिवाळी,
निरंतर.. -संत ज्ञानेश्वर.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Smita Haldankar says:

Thank You So Much 🙂

Prasad Modak says:

Very nice quote and image also…..

Leave a comment