SHUBH RATRI… GOD GOD SWAPNA PAHA…

Shubh Ratri Shubh SwapnaDownload Image
चांदण्या रात्री तुझी साथ..
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये..
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…

तू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे…
तुझ्या सहज स्पर्शाने मी हरवून जावे…
हे असे क्षण सख्या…
पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे…

तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते..
तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते..
कसे सांगू जिवलगा तुला..
मी फ़क्त तुझ्याच साठी जगते…

शुभ रात्री….गोड गोड स्वप्नं पाहा.

This picture was submitted by Smita Haldankar.

2 Responses on “SHUBH RATRI… GOD GOD SWAPNA PAHA…”

sanjeev moghe says:

Nice like it

Smita Haldankar says:

Thanks 🙂

Leave a comment