Shubh Sakal

Shubh Sakal Marathi MessageDownload Image
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी जन्माला यायचं असतं
शुभ सकाळ..!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment