Shubh Sakal Ganpati Images ( शुभ सकाळ गणपती इमेजेस )

Shubh Sakal Ganpati ImagesDownload Image
शुभ सकाळ ॐ श्री गणेशाय नमः
जर देवाने आपले नशीब लिहिले असते तर ते सर्वात चांगले भाग्य ठरले असते. आपले भाग्य आपल्या कर्माद्वारे, आपल्या स्वेच्छेने तयार केले जाते.

शुभ सकाळ शुभ दिवस गणपती बाप्पा मोरया
श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व शुभेच्छा सिद्ध व्हाव्यात.
आपणास सुखद आणि आनंदी दिवसाची शुभेच्छा.

शुभ सकाळ जय गणेश

शुभ सकाळ श्री गणेशय नमः
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

शुभ सकाळ
ॐ विनायकाय नमः

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !!
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा !!
गणपंती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया..!!
“सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य ,शांती, आरोग्य 
लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”

शुभ सकाळ
गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि

शुभ सकाळ माझ्या मित्रांनो
गणनायकाय गंदेवताय गणाध्यक्षाय धीमहि !

शुभ सकाळ
की गणपती च्या कृपेने तुमचा हा दिवस मंगलमय हो

शुभ सकाळ जय गणेश

शुभ सकाळ
ॐ गजाननाय नमः।

श्री गणेशाय नम:
!! शुभ सकाळ शुभ दिन !!

शुभ सकाळ! श्री गणेशाय नम: !

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment