Shubh Sakal Love Shayari Images In Marathi

Shubh Sakal Love Shayari Images In MarathiDownload Image
हजार वेळा तुला पहावे,
असेच काही तुझ्यात आहे,
मिटुन डोळे पुन्हा बघावे,
असेच काही तुझ्यात आहे.
शुभ सकाळ

तुला पाहिलं की अस काय होवून जात,
माझ मन मला कस विसरून जात.
शुभ सकाळ

तुझ हसणं तुझ लाजण
फुला पेक्षा कमी नाही..
..तुझ्या प्रेमात कधी पडलो
माझ मलाच कळल नाही..
शुभ सकाळ

वाटलं होतं मला असं काहीतरी घडेल
कविता माझ्या वाचून कोणीतरी प्रेमात पडेल
शुभ सकाळ

भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला हृदयाची हाक लागते.
शुभ सकाळ

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
शुभ सकाळ

तिच्या सोबत असताना मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र मी माझा सुद्धा नाही रहिलो…
शुभ सकाळ

आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.
शुभ सकाळ

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment