Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
शुभ सकाळ
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.
शुभ सकाळ
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावा
आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
शुभ सकाळ
शुभ सकाळ
हसू देखील एक “आशीर्वाद” आहे! घ्या आणि द्या काहीही कमी होणार नाही!
शुभ सकाळ
परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
शुभ सकाळ
पाण्याला बंध घातला तर ते “संथ” होते,
आणि मनाला बंध घातला तर “संत” होतात.
शुभ प्रभात
गुलाबाला काटे असतात.., असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो, असे म्हणत हसणे उतम..
शुभ सकाळ
जो आनंदी राहतो, तो दुसर्यांना पण आनंदी करतो..
शुभ सकाळ
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
मनातलं जाणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप
हेच या जगातील एकमेव ज्योतिष आहेत!!
शुभ सकाळ
शुभ सकाळ
जेव्हा आपण लोकांच्या चेहरा एवजी हृदयात पाहतो,
तेव्हा जीवन अधिक स्पष्ट दिसते.
शुभ सकाळ
यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.
शुभ सकाळ
सर्वात सुंदर फूल हे हळूवार उमलत असते
परंतु गवत झपाट्याने उगवते.
त्याचप्रमाणे आयुष्यात
चांगल्या गोष्टी या हळू हळू घडतात…
शुभ सकाळ
प्रेम म्हणजे ह्रदयातून दिलेला मान
आणि मान म्हणजे डोक्यातून दिलेले प्रेम
जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
शुभ सकाळ
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन
सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल
तर ती म्हणजे
विश्वास….
शुभ सकाळ..!
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
मनुष्याची सर्व कार्य पुढील सातपैकी एका कारणामुळे होतात
ती म्हणजे …
संधी
प्रकृती
हतबलता
सवय कारण
धेयनिष्टता
आणि इच्छा..
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत
ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar