Shubh Sakal Sai Baba Images ( शुभ सकाळ साई बाबा इमेजेस )

Shubh Sakal Sai Baba ImagesDownload Image
शुभ सकाळ ॐ साई नाथ,
तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच निर्माता, तूच जीवन देणारा.

शुभ सकाळ ૐ साँई राम
साईं तुझे रूप हज़ार,
दर्शन द्यावे वारंवार।

शुभ सकाळ शुभ दिवस
साँई म्हणतात, क्षणात श्रीमंत आहे, क्षणात फकीर आहे,
चांगले कर्म करून घे भावा, हे तर नशीब आहे.

शुभ सकाळ शुभ दिवस
ॐ साईं गुरुवाय नमः

शुभ साईं सकाळ
ज्यावर पण हात ठेवतो माझा साई फकीरा,
तो दगडही क्षणात दुर्मिळ हिरा बनतो.

वेळोवेळी ची ही बाब आहे
चांगले की वाईट प्रत्येकाला त्यांच्या कर्माची फळ मिळतात
हे मानवा!
आपल्या कर्मा पासून वंचित राहू नकोस
नेहमी वाईट कर्मापासून दूर रहा
आपल्या स्वार्थासाठी कुणाला वाईट वागणूक देऊ नकोस
कारण देवाच्या लाठीमध्ये आवाज येत नाही
चांगले कर्म गाठी बांध, धीर धर!
न जाणो कोणत्या क्षणी
तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ किंवा देवाचे स्वरूप प्राप्त होईल
आणि तुमच्या आयुष्याला स्वर्ग कधी मिळेल!!!!

शुभ सकाळ ૐ साँई राम
साँईं म्हणतात, क्षणात अमीर आहे,
क्षणात फकीर आहे, चांगले कर्म
करुन घे, हेच तर नशीब आहे।

“एक आस… एक विसावा…”
साई तुझा चेहरा रोज दिसावा…
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा…!!!
ॐसाईराम

!! शुभ सकाळ!! 
अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज
साक्षात परब्रह्म
श्री सचिदानन्द सदगुरु साईं नाथ महाराज की जय !!
 !! ओम साई राम !!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment