Shubh Sakal Shani Dev Images

Shubh Sakal Shani Dev ImagesDownload Image
जय श्री शनि देव
नीति आणि न्यायाचा देव, शनि माझा स्वामी आहे, हातोहात देतात माणसाच्या कामाचे फळ,
परमेश्वराला लाख लाख वंदन, विनंती वारंवार,
आम्ही सेवकाच्या कपाळावर ठेव सदैव छत्र.

शुभ ॐ शं शनैश्चराय नमः शनिवार
स्वतः चा धर्म निभावण्या पेक्षा स्वतःचे
कृत्य निभावणे महत्त्वाचे आहे.

शुभ शनिवार जय सूर्यपुत्र शनिदेव
शनिदेव च्या कृपेने तुमचा प्रत्येक क्षण शुभ, सुंदर आणि आनंदाने भरलेला जावो.

कर्मफळ दाता सर्वाना कर्माचे फळ नक्की देतो।
शुभ सकाळ

शनिदेव तुमच्या सर्व अडचणी दूर करेंल अशी
शुभेच्छा बरोबर आपला दिवस चांगला जावो.

ऊँ सूर्य पुत्राय नमः
शुभ सकाळ

शनिदेव आपली सर्व
मनोकामना पूर्ण करो.
आपला दिवस मंगलमय असो.
जय शनिदेव

शुभ सकाळ
श्री शनि देव च्या कृपेने
आपला दिवस मंगलमय होवो।

( शुभ सकाळ शनिदेव इमेजेस )

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment