Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
शुभ सकाळ हर हर महादेव जय भोलेनाथ
ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ति, ॐ मध्ये आहे सर्व संसार,
ॐ णे होईल दिवसाची चांगली सुरुवात..
शुभ सोमवार
महादेवच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
शुभ सकाळ
भोलेनाथ च्या कृपेने आपल्या सर्व इच्छा
पूर्ण होवो व आपल्या जीवनात सुख, शान्ति
आणि समृद्धी नेहमी राहो.
हर हर महादेव
शुभ सकाळ शुभ दिवस
ॐ भुजंगेशाय विद्महे, सर्पराजाय धीमहि , तन्नो नाग: प्रचोदयात।
शुभ सकाळ शुभ दिवस ॐ नमः शिवाय 🌹🙏
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥
शुभ सकाळ ॐ नमः शिवाय
प्रार्थना म्हणजे ईश्वरा जवळ जाण्याची शक्ती.
शिव अनादी, अनंत, विश्वविधाता आहे,
जे जन्म, मृत्यू आणि काळाच्या बंधनापासून
अलिप्त स्वयं महाकाल आहेत.
शुभ सकाळ जय महाकाल
शुभ सकाळ ॐ नमः शिवाय
मनात घ्या शिव चे ध्यान,
सर्वात सुंदर आहे शिव चे स्थान,
सर्व मिळून शिव चे गुण गावूया,
सर्व खुशी जीवनात मिळवूया.
शुभ सकाळ
ॐ श्री गणेशाय नमः
ॐ नमः शिवाय ॐ श्री गौरी मातेश्वरी
भक्तांना चिंता नसते काळ ची,
कारण त्यांच्या वर कृपा असते महाकाल ची.
शुभ सकाळ जय महाकाल
शुभ सकाळ
देवांचे देव, महादेव
आपणास आहे विनंती,
माझी पण असूद्या ,
आपल्या खास भक्तात मोजणी
हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा,
आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची…. हे भोळा शंकरा.
शुभ सकाळ
शुभ सकाळ – ૐ नमः शिवाय
प्रेम, त्याग आणि विश्वास प्रतीक.
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
ॐ नमः शिवाय
सुप्रभात ॐ नमः शिवाय
भोलानाथ तुमची सर्व मनोकामना पूर्ण करो.
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar