Shubh Sakal Suvichar On Mitra

Shubh Sakal SuvicharDownload Image
कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं
नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं
माणसाच आयुष्य हे असच असतं
बाकी काहीही हरवलं तरी, त्यापेक्षाही जास्त उरलेल असतं.

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..

आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हां
लो बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनून जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे
मित्र
शुभ सकाळ

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment