Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
!! शुभ संध्या मित्रहो !! 🙂
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे 🙂
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar