Bhaubeej Marathi Messages

भाऊबीज मराठी संदेश

✐ रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

✐ असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

✐ ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली:
“एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

✐ लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

✐ गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.
भाऊ बिजेच्या हार्दिक सुभेछ्या

✐ भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या
आजच्या दिवसासाठी खास हि कविता
अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात

✐ कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!

✐ आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

✐ दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

✐ माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!

✐ बहिण भावाचा, सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ ओवाळिते तुज भाऊराया
कायम असू दे तुझी माझ्यावर माया
तुझ्यावर कधी न पडो दु:खाची काळी छाया
हेच मागणे तुझ्याकडे देवराया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!

✐ भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा
अन् प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ असे म्हणतात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो.

Leave a comment