✐ सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
✐ माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
✐ फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
✐ दिव्यांचा लखलखाट घरी आला आज माझा भाऊराया आला… भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदंबेकडे प्रार्थना. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
✐ लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ आईप्रमाणे काळजी घेतेस, बाबांप्रमाणे धाक दाखवतेस, सतत माझी पाठराखण करतेस, ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा
✐ तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारं कुणी असेल तर ती म्हणजे बहीण. ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ लक्ष दिव्यांना उजळू दे बहीण-भावाचे पवित्र नाते. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
✐ जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा
✐ जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ णात भांडणार आणि क्षणात हसणार भावा-बहीणीचे नाते असेच राहणार. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम, बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
✐ नशीबवान असते ती बहीण, जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात, प्रत्येक संकटात असते त्याची साथ, हॅपी दिवाळी हॅपी भाऊबीज.
✐ प्रेम आणि विश्वासाच नातं साजरं करा, भाऊबीजेचा सण आहे, आपल्या बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्या. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
✐ भाऊबीजेचा सण आहे खूपच खास, कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा.
✐ लाल-गुलाबी रंग आहे, आनंदी सारा संसार आहे, सूर्याची किरणं, आनंदाची बहार, घरच्यांच प्रेम घेऊन भाऊबीजेचा सण आला आहे.
✐ बहिणीला हवं फक्त भावाचं प्रेम, नको कोणतीही भेटवस्तू, फक्त आपलं नातं अतूट राहो. माझ्या भावाला मिळो भरपूर प्रेम, भाऊबीज शुभेच्छा.
✐ ना सोनं, ना चांदी, ना हत्ती ना पालखी, फक्त मला भेटायला ये दादा. प्रेमाने बनवलेलं जेवण जेवूया, भाऊबीज साजरी करूया.
✐ आनंदाचे सनई-चौघडे वाजले अंगणात, माझ्या भावा, सदैव दीप उजळो माझ्या भावाच्या जीवनात हॅपी भाऊबीज शुभेच्छा.
✐ माझ्या भावाच्या जीवनात येवो ना कोणते दुःख, राहो सदा देवाची कृपा त्याच्या जीवनावर, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
✐ मनात आहे हीच इच्छा, प्रेमाने राहो आपल्यातील बंधुभाव दादा. छोट्या बहिणीकडून तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा.
✐ माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhaiya
✐ काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे
✐ दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा
✐ भाऊ नसल्याचं दुःख कोणालाच मिळू नये. या नात्याचा आनंद काही औरच आहे.
✐ जिला मोठा दादा असतो तिची सगळीकडेच हुकूमत चालते.
✐ आईने जन्म दिला, बाबांनी आधार दिला पण प्रेम तर फक्त तुझ देतेस ताई. भाऊबीजेच्या शुभेच्छा
✐ दर भाऊबीजेला मला वाट पाहायला लावतोस मग माझ्या नाकावरचा राग घालवण्यासाठी आवडणारं गिफ्ट देतोस.
✐ मनातलं सिक्रेट सांगण्यासाठी प्रत्येकाला तुझ्यासारखी मोठी ताई हवी.
✐ तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस.
✐ देवा माझी बहीण खूप गोड आहे, तिला कोणतेही कष्ट आणि संकट देऊ नकोस. भाऊबीजेच्या छोटीला खूप खूप शुभेच्छा.
✐ बहीण करते भावावर प्रेम, तिला फक्त हवं भावाचं प्रेम, हॅपी भाऊबीज शुभेच्छा.
✐ रूसून बसली आहे ताई. आतातरी माझ्याशी बोल ना, माझी चूक माफ करून मला ओवाळ ना. भाऊबीज शुभेच्छा.
✐ खूप चंचल, खूप आनंदी, खूप नाजूक, खूप निरागस माझी बहीण आहे. ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.
✐ लहानपणीचे दिवस, ती सुंदर संध्याकाळ, मी माझ्या ताईच्या नावे केली आजची ही संध्याकाळ, हॅपी भाऊबीज ताई
✐ हा आनंदाचा सण आहे, नदीसारखा पवित्र आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
✐ तुझं माझं नातं शब्दांच्या पलीकडचं तुझं माझं नातं सर्वांच्या पलीकडचं. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.
✐ तुझं माझं नातं असंच राहू दे तुझं माझं नातं आयुष्यभर अतूट राहू हे
✐ ताई तुझ्या मायेला आभाळाची उपमा आहे, ताई तुझ्या हाताला अन्नपुर्णेची चव आहे
✐ भाऊबीजेला तुझी साथ ही मिठाईपेक्षा गोड वाटते. भाऊबीजेच्या शुभेच्छा दादा.
✐ या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे. म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील.
✐ सगळा आनंद एकीकडे आणि भावाने आणलेलं गिफ्ट एकीकडे. भाऊबीजेच्या शुभेच्छा.
✐ उटण्याच्या आनंदाने तुझं घर दरवळू दे, तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
✐ सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण करत भाऊबीज आली.
✐ दारी रांगोळी सजली, ज्योतीने पणती सजली, आली आली भाऊबीज आणि दिवाळी आली.
✐ रांगोळीचा सडा आणि दिव्यांची आरास, भाऊबहीणीसाठी आजचा दिवस आहे खास
✐ आकाशकंदीलचा प्रकाश अंगणात पडू दे देवाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे
✐ दिवाळीच्या सणाला घरोघरी असतो लक्ष्मीचा निवास, तुझ्या माझ्यासाठी आजचा दिवस आहे खास
✐ धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज. दिपावलीच्या शुभेच्छा अगणित.
✐ स्नेहाचा सुगंध दरवळला, आला आला भाऊबीजेचा सण आला
✐ दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी, यंदाच्या दिवाळीला माझी बहीणआली आहे माहेरी.
✐ आज त्या क्षणांची येत आहे आठवण, बालपणीचा रम्य काळ, खूप मिस करते तुला भावा, हॅपी भाऊबीज शुभेच्छा.
✐ भाऊबीजेचा सण आहे, भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे, लवकर घे ओवाळून दादा, गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.
✐ भावाबहिणीचं असं हे प्रेम, नाही समजणार हा संसार, करा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव, भलेही एकमेकांप्रती कितीही असो तक्रार, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भेटायला भाऊ येणार, भाऊबीज शुभेच्छा.
✐ भाऊबीज हा बहाणा आहे, रूसलेल्या बहिणीला मनवायचं आहे, हलवा पुरी खायची आहे आणि बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे. भाऊबीज शुभेच्छा.
✐ संसारात जितकी नाती आहेत, त्या सगळ्यात भाऊ-बहिणीचं नातं सर्वात खास आहे. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.