✐ कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती आहे!
नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी आहे?
जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही,
पाप विचारात असतं, शरीरात नाही!
आणि गंगा शरीर धुते, विचार नाही!
शुभ सकाळ
|| सुप्रभात || Read More
✐ सुप्रभात
लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची Read More
✐ मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ! Read More
✐ आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो: जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ Read More
✐ दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात”….!!!
शुभ सकाळ Read More