Good Morning Inspirational Quotes In Marathi

Good Morning Inspirational Quotes In Marathi
✐ मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!

✐ जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
सुप्रभात!

✐ सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!

✐ ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!

✐ कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..
शुभ सकाळ!

✐ जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!

✐ एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात..
शुभ सकाळ!

✐ जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..

✐ जेव्हा तुम्हाला हार मानाविशी वाटेल
तेव्हा ती गोष्ट आठवा
ज्यामुळे तुम्ही सुरवात केली होती..

✐ कितीवेळा हरणार १ वेळेस, २ वेळेस,
अरे ९९९९ वेळा जरी हरलो,
तरी १०००० व्या वेळेस सुद्धा
मैदानात उतरणार..

✐ तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

✐ प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही…

✐ माणसाला स्वत:चा “Photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “Image” बनवायला काळ लागतो..

✐ वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे,
तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल..

✐ प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही
पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र
आपल्या हातात असतात..

✐ जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!

शुभ सकाळ प्रेरणादायक सुविचार

✐ सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि
आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरूवात असते.
शुभ सकाळ.

✐ सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो….
ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे
पण ती तुमच्या विचारांवर आणि
बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे
जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो
शुभ सकाळ

✐ तुटलेली फुले,
”सुगंध” देऊन जातात…
गेलेले क्षण,
”आठवण” देऊन जातात…
प्रत्येकांचे “अंदाज”
वेग-वेगळे असतात…
म्हणुन काही माणसं “क्षणंभर”,
तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…!!!
शुभ सकाळ

✐ नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे,
लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी
वरच घेऊन जात असतो.
शुभ सकाळ

✐ शुभ सकाळ शुभ दिन
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसं हवीत
कारण,ओळख ह
क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भलेही प्रगती
थोडी कमी झाली तरी चालेल..
पण माझ्यापासून
कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.

✐ शुभ सकाळ शुभ दिन
आरसा तोच असतो
फक्त त्यात हसत पहिले कि,
आपण आनंदी दिसतो,
आणि रडत पहिले कि,
आपण दुखी दिसतो,
तसेच जीवनही तेच असतं ,
फक्त त्याच्या कडे पहाण्याचा दृष्टिकोन
त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो
म्हणून देउष्टिकोन महत्वाचा आहे

✐ सोन्यात जेव्हा ‘हिरा’ जडवला जातो
तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही
तर हि-याचा बोलला जातो,,
तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,
आणि कर्म हा हिरा आहे,
हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं,
तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं !!!
नात ते टिकते ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
शुभ सकाळ

✐ माणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि झळकायचे असेल तर स्वतःचेच तेजनिर्माण करता आले पाहिजे…
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही…
कारण त्याचा फांदीवर नाहीतर स्वत:च्या पंखांवर विश्वास असतो..
शुभ शकाळ< ✐ !! शुभ सकाळ शुभ दिन !! “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!” पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते…” “माझ्या मुळे तुम्ही नाही” तर”तुमच्या मुळे मी आहे..”ही वृत्ती ठेवा बघा किती माणसें तुमच्याशी जोडली जातात… आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच् जात नाही

Leave a comment