✐ कुठे तरी, केलेल्या कर्माची भीती आहे!
नाहीतर गंगेवर एव्हढी का गर्दी आहे?
जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही,
पाप विचारात असतं, शरीरात नाही!
आणि गंगा शरीर धुते, विचार नाही!
शुभ सकाळ
|| सुप्रभात ||
✐ जितके मोठे मन तितके सोपे जीवन…
वादाने अधोगती संवादाने प्रगती…
जग काय म्हणेल हा विचार करु नका.
कारण लोक फार विचित्र आहेत.
अपयशी लोकांची थट्टा करतात.
शुभ प्रभात
|| सुप्रभात ||
✐ कुणाची स्तुती कितीही करा
पण
अपमान खूप विचारपुर्वक
करा
कारण
अपमान हे असे कर्ज आहे
जे प्रत्येक जण
व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.
शुभ सकाळ
✐ कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते….
पंरतु, कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते…
ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते…
त्यावेळी समजून घ्या की, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे….
शुभ प्रभात
✐ कोणीही जर ‘विनाकारण’
तुमच्याबद्दल ‘तिरस्कार’
व्यक्त करत असेल,
‘राग’ व्यक्त करत असेल
तर फक्त ‘शांत’ रहा..
कारण जर ”जाळायलाच”
काही नसेल तर ”पेटलेली काडी”
सुद्धा “आपोआप” विझून जाते..
शुभ सकाळ
✐ कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ
✐ कोणीही जर “विनाकारण” तुमच्या बद्दल “तिरस्कार” व्यक्त करत असेल,
“राग” व्यक्त करत असेल तर फक्त “शांत” रहा..
कारण जर “”जाळायलाच”” काही नसेल तर
“”पेटलेली काडी”” सुद्धा “आपोआप” विझुन जाते..
शुभ सकाळ
✐ गीतेत श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे..
जर तुम्ही धर्म कराल,
तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल….
शुभ सकाळ
✐ गोड माणसांच्या आठवणींनी…
आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस…
शुभ सकाळ
✐ चांगला 😇विचार हीच
आपली 😍शुभ सकाळ😊
🌄🌺☘🌳😍🌲🌹💐🌅
शुभ सकाळ
✐ घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे ज्ञान !
देण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दान !
बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे सत्य !
करण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दया !
सोडण्यासारखी कोणती कोणती गोष्ट असेल तर
अहंकार !
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदात जावो.
✐ चहा…! की कॉफी…!!
चहा म्हणजे उत्साह..
कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..
कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..
कॉफी अक्षरशः निवांत..!
चहा म्हणजे झकास..
कॉफी म्हणजे वाह मस्त..!!
चहा म्हणजे कथा संग्रह..
कॉफी म्हणजे कादंबरी..!
चहा नेहमी मंद दुपार नंतर..
कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!
चहा चिंब भिजल्यावर..
कॉफी ढग दाटुन आल्यावर.!
चहा = discussion..
कॉफी = conversation..!!
चहा = living room..
कॉफी = waiting room..!
चहा म्हणजे उस्फूर्तता..
कॉफी म्हणजे उत्कटता..!!
चहा = धडपडीचे दिवस..
कॉफी = धडधडीचे दिवस..!
चहा वर्तमानात दमल्यावर..
कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे..
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!
:-: शुभ प्रभात
✐ चांगली वस्तू, चांगली व्यक्ती,
चांगले दिवस यांची किंमत निघून गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे
दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे,
तोच खरा श्रीमंत…
शुभ सकाळ
✐ चांगल्या माणसामध्ये
एक वाईट सवय असते.
तो सर्वांनाच चांगले समजतो
आणि कायम अडचणीत येतो.
शुभ सकाळ
✐ चूक झाली की साथ
सोडणारे बरेच असतात
पण चुक का झाली
आणि ती कशी
सुधारायची हे
सांगणारे फार
कमी असतात.
शुभ सकाळ
✐ चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या
अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,
मनात आत्मविश्वास असला की
चेहरा तेजस्वी दिसतो,
मनात इतरांविषयी प्रेम असलं की
चेहरा सात्विक दिसतो,
मनात इतरांविषयी आदर असला की
चेहरा नम्र दिसतो,
मनातले हे भावच तर
माणसाला सुंदर बनवत असतात.
शुभ सकाळ
✐ जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते…
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…
शुभ सकाळ
✐ जगणं हे आईच्या
स्वाभिमानासाठी असावं
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..
शुभ सकाळ
✐ “समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती
चांगली आहे म्हणून नव्हे,,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
शुभ सकाळ
✐ जगणे आता उत्सव व्हावे,
क्षण क्षण हे भरभरून जगावे,
पैसाअडका या हीं पेक्षा,
फक्त आनंद हेच ध्येय असावे,
तो रुसला का? ती फुगली का ?
तिथल्या तिथेच सोडून द्यावे,
सॉरीची ती कुबडी घेऊन,
नात्याला त्या उचलून घ्यावे,
कुणी वागला कसे जरीही,
देवाला न्यायाधीश करावे,
सोडुन दयावे दुखरे क्षण अन,
जगणे हे आनंदी करावे
शुभ सकाळ
✐ जगा इतके की,आयुष्य कमी पडेल..
हसा इतके की,आनंद कमी पडेल..
काही मिळेल किंवा नाही मिळेल..
तो नशिबाचा खेळ आहे…
पण,
प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ सकाळ
✐ जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल
तर ती म्हणजे विश्वास….
गुड मॉर्निंग
✐ जीवनाच्या “प्रवासात” अनेक “लोकं” भेटतात..,
काही “फायदा” घेतात
काही “आधार” देतात..,
“फरक” ऐवढाच आहे की..,
“फायदा” घेणारे “डोक्यात”
आणि
“आधार” देणारे “हृदयात” राहतात..!!
शुभ सकाळ
✐ जगातील सर्वात चांगली भेट
म्हणजे वेळ आहे,
कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो,
तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो,
जो परत कधीच नाही येत…
शुभ सकाळ
✐ जगायचं आहे तर स्वतः च्या पद्धतीने जगा….
कारण लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते…
प्रतेकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं,
पण मीठ मात्र नक्की असतं…!!!
शुभ सकाळ
✐ जिवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात.
पण
माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजुन सुरु नाही झाली
म्हणून
तोपर्यंत तरी नाती जपा.
आनंदात तर परके पण सामील होतात.
पण
तुमच्या दु:खात जो न बोलवता सामील होतो.
तो तुमचा असतो..
शुभ सकाळ